Disclaimer: Iam not a SEBI registered investment advisor and this video is only for educational purposes.
.
.
.
Follow @abhi_ka_finance
.
.
.
(Stock market, Investing, trading, SIP, mutual fund, share market, Maharashtra, marathi, marathi finance, money)
#stockmarket #investing #trading #sip #mutualfunds #sharemarket #maharashtra #marathi #marathifinance #money
source








@AMOLDivekaar-j7r
Sir option buying Scalping hedging var full video banva
@nikumhatre8998
तुझ्या कडे किती आहेत 😂
@adeethpaatil
I understand monthly giving this amount what is the period of this amount you have not given that description for example 10 years 20 years 5 years
@SnehalBagad
Sir, SBI Bank मध्ये sip scheme आहे
@vinodghuge7289
tuza aaj cha bhatta sang🤣🤣
@मिशननवोदयशिष्यवृत्तीसातारासैनि
जगलो तर
@leeshusvideo9784
Nifty madhe sip kashi karavi
@bhushanborse917
Nifty madhe sip means Nifty bees buy karane ka ? Please explain
@surajhindalekar1627
Sir Nifty madhe investment means Nifty bees ka? Can you please make a video on it.
@dp-yq3sn
एक हजार महिना ठीक आहे
@sagarkathale3765
कोणता फंड आहे सर सांगा
Sip काढायची आहे
@reliableinteriorservices
म्युच्युअल फंड SIP मध्ये आपण ठराविक तारखेला पैसे भरतो, पण फंड हाऊस त्या दिवशीची NAV न घेता पुढच्या कामकाजाच्या दिवशी किंवा मार्केट उघडल्यावरच्या NAV ने युनिट्स खरेदी करते. त्यामुळे गुंतवणूकदाराला नेमक्या दिवशीचा फायदा मिळत नाही आणि काही वेळा नुकसानही होते. कृपया या विषयावर सविस्तर व्हिडिओ बनवा म्युच्युअल फंड हाऊस नेमक्या दिवशीची NAV का घेत नाही आणि SIP रक्कम जमा झाल्याच्या दिवशीच युनिट अलॉट का होत नाही, यामागचं कारण काय आहे?
@anupritaautade5428
10 वर्षांतर किती होतात ते पण सांगा.